खैरलांजी हत्याकांड : एक जळजळीत वास्तव

           अचानक चालू झालेल्या मराठा क्रांती मोर्च्याने सार्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. मानवतेला लाजवुन सोडणारं प्रकरण कोपर्डीत घडलं. जे घडायला नको होतं तेचं 'कोपर्डीत' घडलं. आणी पाहता पाहता संपुर्ण महाराष्ट्र पेटुन उठला. प्रत्येक शहरात लांखोंचे मोर्चे निघायला लागले. हे सगळं शांततेत (मुक) होतं. त्यामुळे 'मराठा क्रांती मोर्चा, जगभरात चर्चा' असं याचं स्वरुप झालं. जगभरातुन मिळणार्या अमाप यशस्वी प्रतिसादामुंळे मोर्च्यात एक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे जगभरातुन पाठीवर थाप मिळत असताना, देशातील काही गटांनी मात्र याचा निषेध नोंदवला. परंतु जातीय तेढ टिकवण्यासाठी कोकणस्थांनी मात्र पुर्ण प्रयत्न केला. पण त्यांना फारसं यश नाही आलं. हे आपण समजुन घेणं गरजेचं आहे.

Comments