प्रत्येकाच्या जीवनात बालपणाचं वेगळंच महत्त्व असतं. प्रत्येक व्यक्तीला बालपण हवं असतं. उनाड... टपोरी... बिनधास्त... जगण्याचं स्वप्न उराशी बाळगता येतं. पण, हल्ली अलीकडच्या काळात हे बालपण शिक्षणाच्या नावावर पूर्ण हरवत चाललं आहे. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. या हरविलेल्या बालपणाला नवी क्षितिजं निर्माण करणं गरजेचं आहे.
’लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, इरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार' असं उगाचं म्हटलं जात नाही. या लहानपणाच्या आठवणीनं जीवन सुगंधित होतं. प्रत्येक क्षणाला बालपण हवं हवसं वाटतंय. मात्र, हे बालपण आजच्या पिढीचं दडपत चाललंय, हे प्रकर्षानं जाणवतंय. खेळण्या बागडण्याचे दिवस त्यांना शाळेच्या उंबरठ्यावर झिजवावे लागत आहे. यामध्ये त्यांचं जगणं कुठेतरी हरवून जात असतं.
साधारणत: वयाची ६ वर्षे गाठेपर्यंत बिनधास्त जगता येत होतं. मात्र, आजच्या आधुनिक शिक्षण पध्दतीनं या बालकांच्या वाट्याला वेगळंच काही दिलं आहे. वयाच्या तिसNयाच वर्षी नर्सरीत टाकलं जातं. अनेक अक्षरांचं गोंघावण बालकांना वंâटाळवाणं वाटतंय, पण पालकांच्या अट्टहासापुढे त्यांचं काहीच नसतं चालतं. पालकांना शिक्षण महत्त्वाचं वाटतं. ते वाटायलाच हवं, मात्र सोबतच त्यांच्या बालपणासही उजाळा मिळविता यायला हवा. नुसतं शिक्षण एक शिक्षण हे पालकांचं धोरण चुकीचं आहे तसेच बालकांच्या दप्तरात दैनंदिन गृहपाठाच्या वह्या, सर्व विषयाची पुस्तके आणि पाण्याची बाटली, दुपारच्या जेवणाचा डबा हे सारे साहित्य कोंबलेलं असतं. यामुळे त्यांच्या जगण्याला जणू एकप्रकारचा लगामच घातला गेलायं. हे कुठंतरी थांबायला हवं.
लहान बालकांचं दिवसभर काही न काही खेळणं सुरूच असतं. सातत्याने आरडाओरड असतो. लहान मुलांत गेलं की मस्त वाटतंय एकदम. त्या मुलांची फार गम्मत चालू असते, एकमेकांना फार इमोशनल करणं असतं त्यांचं. त्यांचे डायलॉगपण भारी असतात, ते असे की, ’मी तुझा मित्र आहे ना रे, मग माझ्यावर राज्य घेणार... मी नाही खेळत बाबा नेहमी मलाच आउट करतो, तू फार चिडतो खेळताना, आता बघ तुझ्या मम्मीलाच जाऊन सांगतो आम्ही, असं वेगळ्याचं धाटणीचं त्यांचं बोलण मनाला भुरळ घालतं. हे त्यांचं वागणं या शिक्षणानं दडपलं गेलं आहे.
लहान होतो तेव्हा काही चूक झाली तर म्हणायचे की जाऊ दे रे लहान आहे तो आणि आता.. आता काही चूक झाली तर म्हणतात की, काय रे चूक करायला तू काय लहान आहे का? असंच प्रत्येकाच्या वाट्याला येतं. बालपणी भरपूर चुका माफ होत असतात. ते दिवस वेगळेच होते, काâ झाली तर म्हणतात की, काय रे चूक करायला तू काय लहान आहे का? असंच प्रत्येकाच्या वाट्याला येतं. बालपणी भरपूर चुका माफ होत असतात. ते दिवस वेगळेच होते, कारण आपल्यावर कसलीही जबाबदारी नव्हती. कधी कधी त्या आठवणी आल्यात तर असं वाटतंय की आपलं लहानपण परत मिळालं तर किती मज्जा येईल. मात्र, हे बालपण आयुष्याला उजाळा देणारं ठरावं.

शिवाजी भोसले
मो : 9689964143

Comments
Post a Comment